तु माझ्या मैत्रीची एक गाठ आहेस बहरलेल्या पालवीने जंगल सगळे दाट आहे फुला पाकळ्यानी फुललेली बाग जशी रंगबीरंगे फुलपाखरांची साथ आहे श्रावणात ऊन पावसाचा खेळ जसा समुद्रा सारख्या ऊसळत्या जीवनात मला तुझ्या मैत्रीची काठ आहे
No comments:
Post a Comment